Saturday, May 10, 2025 06:11:25 AM
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 15 मे 2025 पर्यंत जाहीर होण्याची शक्यता. राज्यभरातून 14 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. मार्चमध्ये परीक्षा शांततेत पार पडल्या.
JM
2025-05-04 12:27:43
(CBSE) 2025 निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ते अधिकृत वेबसाइट्स आणि डिजीलॉकरवरून पाहता येणार आहेत. डिजीलॉकर हे डिजिटल प्रमाणपत्रांची खात्रीशीर आणि अधिकृत पद्धत आहे.
Samruddhi Sawant
2025-04-15 12:21:11
CBSE इयत्ता 12 वी परीक्षा 4 एप्रिल 2025 रोजी संपल्यानंतर आता सर्वांच्या नजरा बारावीच्या निकालावर खिळल्या आहेत. निकाल परीक्षा संपल्यानंतर 40 ते 45 दिवसांच्या आत जाहीर केला जातो.
2025-04-09 12:02:56
शिक्षण मंडळाच्या नियमानुसार उत्तरपत्रिका शाळेतच तपासायच्या असतात. मात्र, या प्रकरणात संबंधित शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी नेल्या होत्या, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
2025-03-13 11:21:26
दिन
घन्टा
मिनेट